लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
VIDEO : 'या' व्यक्तीने शरीरावर बनवला भगवान रामाचा टॅटू, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video : Man got a tattoo of lord ram and ram Mandir video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : 'या' व्यक्तीने शरीरावर बनवला भगवान रामाचा टॅटू, व्हिडीओ व्हायरल

Lord Ram Tattoo : प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतर भगवान रामाप्रति लोकांच्या भावना सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. ...

१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले - Marathi News | ayodhya ram mandir get 12 crore offline and online donation last 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी ऑनलाइनच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात देणगी दिली जात आहे. ...

अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग ‘राम’भरोसे - Marathi News | A special train was given from Sangli to Ayodhya, but there was no ticket booking | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग ‘राम’भरोसे

सांगली जिल्ह्यातील रामभक्तांच्या पदरी प्रतीक्षाच, बारा दिवसांचाच कालावधी ...

राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह - Marathi News | ayodhya waited for marriage 33 years to build ram mandir couple got married having ramlala darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. ...

रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो... - Marathi News | overwhelmed by the sight of ram lalla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

श्रीरामाचे पवित्र दर्शन घेऊन माझ्या हृदयातील रामभक्ती अधिकच तीव्र झाली. ...

राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही - प्रवीण तोगडिया - Marathi News | Praveen Togadia, president of the International Hindu Parishad, said that the Ram temple in Ayodhya was built with the sweat money of eight crore Hindus  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही"

२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. ...

राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी - Marathi News | Ramchandra pranpratishthapana complited at Ram Janmabhoomi, now do the Reconstruction of Chhatrapati Shivaji Maharaj's Rajsadar at Raigad Sambhaji Chhatrapati's big demand to PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर..; संभाजी छत्रपती यांची PM मोदींकडे मोठी मागणी

"...मात्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडताना दिसत आहे" ...

माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस - Marathi News | Apologize or else leave the society, notice to Mani Shankar Iyer's daughter over her comment on Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराविरोधात वक्तव्य करणं आणि उपोषण करणं  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्येला मगागात पडताना दिसत आहे. मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर ज्या सोसायटीमध्ये राहतात, तिथून जाण्याची सूचना ...